श्री. पंकज बागुल यांच्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यातील सहभागाविषयी निवेदन !

धुळे येथील बांधकाम व्यावसायिक श्री. पंकज बागुल हे हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असत. काही धर्मप्रेमींनी श्री. बागुल यांचे व्यावहारिक प्रसंगांत वर्तन अयोग्य असल्याचे लक्षात आणून दिले आहे. वास्तविक पहाता या कृती श्री. बागुल यांनी वैयक्तिक स्तरावर केलेल्या आहेत. या कोणत्याही कृतींचा हिंदु जनजागृती समितीशी काहीही संबंध नाही. यापुढे बागुल यांचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभाग नसेल.