नाशिक – येथील सनातन संस्थेचे साधक मुकुंद ओझरकर (वय ५८ वर्षे) यांचे ७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. सनातन परिवार ओझरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.