‘कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी ख्रिस्ती धर्मोपदेशक होते, म्हणजेच ‘ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे’, हे त्यांचे कार्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना ‘सामाजिक कार्यकर्ते’, ‘दलितांचे कैवारी’, ‘निष्पाप व्यक्ती’, ‘आदिवासींच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे’ अशी विविध बिरुदे लावली गेली.’ – (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय.