आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
संतांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही उरलेले पदार्थ कुणीही खाऊ नयेत. उरलेले पदार्थ अन्य पाहुण्यांनाही देऊ नये; कारण भारतीय संस्कृतीत अतिथींना देव मानले जाते.
संतांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही उरलेले पदार्थ कुणीही खाऊ नयेत. उरलेले पदार्थ अन्य पाहुण्यांनाही देऊ नये; कारण भारतीय संस्कृतीत अतिथींना देव मानले जाते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २१ ते २८ मे २०२२ या कालावधीत प्रतिदिनची लेखमाला…
भारतातील लोकसंख्या पहाता जनतेला स्वयंशिस्त लावायची असेल, तर धर्मशिक्षण दिल्यास प्रत्येकाला स्वतःचे कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडण्याचे महत्त्व लक्षात येईल. यातून जनतेची आध्यात्मिक उन्नतीही होईल आणि तिला शिस्तही लागेल. अशा प्रकारचे वातावरण हिंदु राष्ट्रात असेल !
आज ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडल्याचा आनंद साजरा करत असतांना वर्षानुवर्षे आपल्या श्रद्धास्थानांचा जाणीवपूर्वक केला गेलेला अपमान कदापि विसरता कामा नये.
देशातील महत्त्वाच्या व्यक्तीची हत्या करणाऱ्या आरोपीला लालफितीच्या कारभारामुळे मुक्तता मिळणे, हे यंत्रणेला लज्जास्पद !
अमृत प्यायलेल्यालासुद्धा ‘जहर’ म्हणजे विष घेतले, तर ‘आपण मरू कि काय’, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.
साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा नसून ‘अवतार’ असा असतो, त्यामागील कारण या लेखात देत आहे.
‘श्री. संजय मराठे ‘सामंत सारंग’ राग गाऊ लागल्यावर माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
‘मानवाने आतापर्यंत अनेक गोष्टींचा शोध लावला आहे; मात्र मानवाच्या लक्षात येत नाही की, त्याने शोध लावलेली प्रत्येक गोष्ट नीट चालण्यासाठी ईश्वरी आशीर्वादाची आवश्यकता आहे.
२६.५.२०२२ या दिवशी त्यांचे वर्षश्राद्ध आहे. त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.