गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।

कुणा जमेना औषधे आणण्या ।
कुणा जमेना वैद्यांकडे जाण्या ।।
वाहनातून सकल साधकमूर्ती अलगदची नेवविल्या ।
गुरुदेवांनी अमुच्यासाठी पायघड्या घातल्या ।।