२५ मे : चेन्नई येथील सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन् यांचा ७८ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

१०.१२.२०२० या दिवशी संतपदी विराजमान

पू. पट्टाभिराम प्रभाकरन्

 

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.