
तुमकुरू (कर्नाटक) – मी हिंदु आहे. मी आजपर्यंत कधीही गोमांस खाल्लेले नाही; मात्र मी ते खाऊ इच्छितो आणि खाईन. तुम्ही मला याविषयी प्रश्न विचारणारे कोण ?गोमांस केवळ एकाच समुदायाचे लोक खात नाहीत. केवळ मुसलमानच गोमांस खातात, असे आहे का ? हिंदु आणि ख्रिस्ती हेही गोमांस खातात. मी हीच गोष्ट एकदा विधानसभेतही सांगितली होती, असे विधान काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे एका सभेत केले.
The Opposition leader in #Karnataka, Siddaramaiah reignited the beef ban controversyhttps://t.co/3uQZXTN7HJ
— IndiaToday (@IndiaToday) May 24, 2022
संपादकीय भूमिकासिद्धरामय्या ‘गोमांस खाईन’ एवढेच म्हणतात हे लक्षात घ्या ! त्यासोबत ‘मी डुकराचे मांस खाईन’ हे म्हणायला त्यांची जीभ का धजावत नाही ? |
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !