श्रीलंकेत पेट्रोल ४२० रुपये, तर डिझेल ४०० रुपये प्रति लिटर !

कोलंबो – श्रीलंकेत पेट्रोल ४२० रुपये, तर डिझेल ४०० रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. श्रीलंकेत १९ एप्रिलनंतर इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. श्रीलंकेवर आर्थिक संकट ओढवले असून महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.