
भाग्यनगर (तेलंगाणा) – भारतातील मुसलमानांचा मोगलांशी कोणताही संबंध नाही; मात्र हे सांगा की, मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?, असा प्रश्न एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी फेसबूक पोस्टद्वारे विचारला आहे.
संपादकीय भूमिकाकाही मोगल बादशाहांच्या काही पत्नी हिंदु असल्याची नोंद इतिहासात आढळते; मात्र बहुतांश हिंदु स्त्रियांचे अपहरण करून त्यांना बळजोरीने बाटवून त्यांचा इस्लामी आक्रमकांशी विवाह लावून देण्यात आला अथवा त्यांना जनानखान्यात डांबण्यात आले, हा इतिहास आहे. हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत ? |
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !