
नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील सेक्टर-३७ मधील मंदिरातील शिवलिंग, तसेच श्री दुर्गादेवी, श्री हनुमान यांच्या मूर्ती यांची अज्ञातने तोडफोड केल्याची घटना २३ मे या दिवशी घडली. याची माहिती मिळताच येथे मोठ्या संख्येने हिंदू गोळा झाले. पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी अन्वेषण चालू केले आहे. सीसीटीव्हीचे चित्रीकरणाद्वारे आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोएडा पोलिसांनी ‘मंदिरात नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल’, असे आश्वासन हिंदूंना दिले.
नोएडा के सेक्टर- 37 स्थित मंदिर में तोड़ी गई मां दुर्गा की मूर्ति.
जिहादी तत्वों पर मूर्ति को खंडित करने का आरोप लग रहा है.
पुलिस मौके से खंडित प्रतिमा को उठा कर ले गई है.
अबतक दोषी गिरफ्तार नहीं हुए हैं ! @noidapolice @Uppolice @ippatel @PankajSinghBJP @dr_maheshsharma pic.twitter.com/JZdDsNAo4h
— Jitendra Pratap Singh (@JitendraStv) May 24, 2022
| वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
संपादकीय भूमिका
|
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई