राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित !
२० मे या दिवशी ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित’, असे राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. या ‘ट्वीट’ मध्ये ‘महाराष्ट्र सैनिकांनो, या ! यावर सविस्तर बोलूच’, असे नमूद करत २२ मे या दिवशी पुणे येथे होणार्या स्वत:च्या सभेचा पत्ता देण्यात आला आहे.