एकाच गल्लीत १ सहस्र २०० अनधिकृत नळ जोडण्या !
पाणीचोरीच्या विरोधात संभाजीनगर महापालिकेची विशेष मोहीम !
पाणीचोरीच्या विरोधात संभाजीनगर महापालिकेची विशेष मोहीम !
‘‘काही योजना नवीन आहेत, तर काहींची क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित गावातील विहिरी हेच मुख्य पाण्याचे क्षेत्र म्हणून कार्यरत असणार आहे.”
आदिवासी बांधवांना असे आंदोलन का करावे लागते ? अशा कर्तव्यचुकार पोलिसांनाच कारागृहात डांबण्याची मागणी केल्यास चूक ते काय ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल येथून किरण इनामदार (वय ३४ वर्षे) यांना अटक करण्यात आली आहे.
शहरात १९ मे या दिवशी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाची ३६.१ मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे.
वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन !
सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही पोलिसांना आरोपीविरुद्ध पुरावे मिळत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. पोलिसांचे अन्वेषण कुचकामी होत असल्याने खटल्यांतून आरोपींची निर्दाेष मुक्तता होते, याच नवल ते काय !
राजगड (मध्यप्रदेश) येथे एका दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधील मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. तसेच या आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई करून ती पाडून टाकण्यात आली.
या हत्येमध्ये येनकेन प्रकारेण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गोवून हिंदुत्ववाच्या वाढत्या चळवळीला चिरडून टाकण्याचा चंग तत्कालीन नेहरू शासनाने बांधला होता !
प्रसाद बनवणार्या पितळ्याचे भांडे घासण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे आपण सध्या कर्करोगासह अनेक रोगांना निमंत्रण देणार्या ‘नॉनस्टिक’ आणि ‘ॲल्युमिनियम’च्या भांड्यांचा वापर करू लागलो.