परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्तचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरुदेव सिंहासनावर बसल्यावर माझ्या डोळ्यांसमोर लख्ख प्रकाश दिसला. तेव्हा ‘अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्र सिंहासनावर बसले आहेत’, असे मला जाणवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त बंगाल आणि आसाम या राज्यांतील धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विद्युत् पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पंखे चालू नव्हते.