हिंदु राष्ट्राच्या कार्यात आमचा पूर्णपणे सहभागी राहील ! – पू. डॉ. स्वामी प्रज्ञानानंद सरस्वती महाराज, शंकर मठ, राजारामतला, हावडा (बंगाल)
‘‘तुम्हाला कोणते कार्य करायचे आहे, ते ठरवा आणि आम्हाला सांगा. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात आमचा पूर्णपणे सहभाग राहील.’’
हिंदूंच्या एकसंघ शक्तीचा आविष्कार दर्शवण्यासाठी १५ मे या दिवशी चिपळूण येथे हिंदू एकता दिंडी !
‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’ या उक्तीनुसार हिंदूंनी धर्मरक्षणासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंच्या या संघटित शक्तीचा आविष्कार दर्शवण्याकरता या एकता दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे.
पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि धर्मपालनाचा अभाव यांमुळे भारताची दु:स्थिती ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद
समृद्ध आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या भारताची दु:स्थिती होण्याचे कारण म्हणजे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण अन् धर्मपालनाचा अभाव !
(म्हणे) ‘शाळा आणि महाविद्यालये देणारा पक्ष पाहिजे कि दंगे घडवणारा ?’ – अरविंद केजरीवाल
देशात होणाऱ्या वर्ष २०२४ च्या निवडणुकीत आमचे लक्ष्य नाही, तर आमचा देश एक क्रमांकाचा बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. आम्ही राजकारण करून सत्ता स्थापन करण्यासाठी नाही, तर देश घडवण्यासाठी आलो आहोत.
धर्माचे काम हिंसा नसून माणसाला माणूस बनवणे आहे ! – गौर गोपाल दास, प्रेरणादायी वक्ते
कोणताही सनातन धर्म मानवतेचे काम करत असेल, तर त्याला माझे वंदन आहे. मी देशाचा प्रथम नागरिक असून त्यानंतर मी कोणत्याही जाती-धर्माचा आहे, हे येते. त्यामुळे कोणत्याही अभिवादनापूर्वी ‘वन्दे मातरम्’ हे सर्वांत आधी आपल्या मुखात ..
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र ! – धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती
हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदु समाजाला बेरोजगार बनवण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. या सर्व समस्यांवर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच उपाय आहे.
पैडिमादुगू (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोरुटला जिल्ह्यातील पैडिमादुगू येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
(म्हणे) ‘श्री विठ्ठलाच्या चरणस्पर्श दर्शनाविषयी पुनर्विचार करा !’
श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित आहे, तर रुक्मिणीमातेच्या चरणांची झीज झाली असल्याने पुन्हा वज्रलेप करावा. चरणस्पर्श दर्शनामुळे मूर्तींच्या चरणांची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने चरणस्पर्श दर्शनाविषयी पुनर्विचार करा, अशा सूचना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पुरातत्व विभागाचे संचालक श्रीकांत मिश्रा यांनी दिल्या
गांधीवाद्यांनी महाराष्ट्र आणि देश यांची फसवणूक केली ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते
गांधीवाद्यांनी महाराष्ट्र आणि देश यांची फसवणूक केली, असे वक्तव्य अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी केले. एस्.टी. कर्मचाऱ्यांची ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापनेच्या मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी वरील वक्तव्य केले.