भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण
गेल्या मासाभरात राजस्थानमध्ये हिंदूंवर आक्रमण होण्याची ही चौथी घटना आहे. काँग्रेसचे राज्य असल्यावर हिंदूंवर कसे आघात होतात, हे लक्षात घ्या !
गेल्या मासाभरात राजस्थानमध्ये हिंदूंवर आक्रमण होण्याची ही चौथी घटना आहे. काँग्रेसचे राज्य असल्यावर हिंदूंवर कसे आघात होतात, हे लक्षात घ्या !
काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे.
न्यायालयाने जे सांगितले, ते कधी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी सांगण्याचे धाडस करतील का ?
संघटनांनी म्हटले की, कुतूबमिनारजवळील हिंदूंची आणि जैनांची मंदिरे पाडून ‘कुव्वत-उल्-इस्लाम मशीद’ बांधण्यात आली आहे. आजही येथे देवतांच्या मूर्ती आहेत. यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या मूर्तींची पुनर्प्रतिष्ठापना केली पाहिजे.
याला उत्तरदायी असणार्यांवर कारवाई झाली पाहिजे !
इस्लामी देशांतील न्यायालये कशा प्रकारचे आदेश देतात, हे लक्षात घ्या ! याविषयी भारतातील एकतरी निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी तोंड उघडेल का ?
ही कार्यवाही कुणीतरी आंदोलन केल्यावर असू नये, तर न्यायालयाच्या आदेशानंतर ती तत्परतेने झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात शृंगारगौरी मंदिर आणि ज्ञानवापी मशीद यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण यांच्या संदर्भात झालेली सुनावणी अपूर्ण राहिल्याने यावर उद्या, ११ मे या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
भारतीय सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेवर महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहे. सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भक्कम स्थितीत आहे. सीमाप्रश्नाचे निराकरण हे मुख्य सूत्र आहे. सीमाप्रश्न कायम ठेवण्याचा चीनचा हेतू असल्याचे आपण पहातो.
‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कृतींसाठी प्रोत्साहन देते.’