नवघर येथे तक्रारदार महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक !
नवघर पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेल्या महिलेला साहाय्याच्या बहाण्याने अन्यत्र नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
नवघर पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेल्या महिलेला साहाय्याच्या बहाण्याने अन्यत्र नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्यासाठी आपल्याला सातत्याने जागरूक राहून प्रयत्न करावे लागतील. सध्या काळ पालटत असून हिंदु धर्मासाठी अनुकूल वातावरणही निर्माण होत आहे.
कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तर दरोडेखोरांना पळून जाण्यासाठी सहकार्य केले नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा करायला हवी !
बालमृत्यू, कुपोषण आणि मातामृत्यू रोखण्यासाठी, तसेच सुरक्षित मातृत्वासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना आखण्यात आल्या आहेत; मात्र कोरोनाच्या काळात अपुऱ्या पडलेल्या आरोग्य सेवा यंत्रणेमुळेही या योजनांवर परिणाम झाला.
शहरातील दत्तनगर येथील दसमेश फायनान्स आस्थापनाच्या कार्यालयावर धाड टाकून पोलिसांनी १० तलवारी जप्त केल्या आहेत. अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी….
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी ९ मे या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकार आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात तक्रार केली.
अल्पवयीन बालिकेचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे डॉक्टर माणुसकीला कलंक आहेत. उच्चशिक्षित डॉक्टरांनी असे वागणे संतापजनक आणि लज्जास्पद आहे. अशा डॉक्टरांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
वैद्यकीय नियमांनुसार ‘एम्.आर्.आय.’ काढण्याच्या कक्षात भ्रमणभाष नेता येत नाही. असे असतांना खासदार नवनीत राणा लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी गेल्या असतांना तेथील ‘एम्.आर्.आय.’ कक्षात त्यांची छायाचित्रे काढण्यात आली.
राज्यात विजेचे भारनियमन होत असतांना ऊर्जामंत्री चुकीची माहिती कशी देतात ? जे सत्य आहे, ते सांगायला त्यांना संकोच वाटतो का ? असे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवतील का ?
तुर्कस्तानमधील खरा इतिहास समोर आणला जात असेल, तसे भारतातही होणे आवश्यक आहे. ते संपूर्णपणे सरकारच्या हातात आहे आणि त्याने ते केले पाहिजे. ‘हिंदूंना न्यायालयाच्या पायऱ्या चढून ते करावे लागणे अपेक्षित नाही’, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !