
नवी देहली – भाजपच्या कार्यसूचीमध्ये काशी आणि मथुरा येथील मंदिरांचा विषय नाही. त्या मंदिरांविषयी न्यायालय निर्णय घेईल. न्यायालय जो निर्णय देईल, त्याची कार्यवाही करण्याचे काम भाजप करील, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले. ‘भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत श्रीराममंदिराविषयी ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर कोणताही ठराव संमत करण्यात आलेला नाही, असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.
Kashi, Mathura not on our agenda, it is for courts to decide: BJP chief JP Nadda on mosque-temple disputes. Watch the debate on this on #हल्ला_बोल with @swetasinghat#ITLivestream
https://t.co/LjafN0MAUm— IndiaToday (@IndiaToday) May 31, 2022
संपादकीय भूमिकाकाशी आणि मुथरा येथील मंदिरे हिंदूंची तीर्थस्थळे असल्याने धर्माभिमानी हिंदू ती मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील आणि यशस्वीही होतील ! |
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा
Baba Milan Das : साधू राममिलन दास यांची हत्या करणारा इस्रायल पोलीस चकमकीत ठार
बाबर, अकबर, हुमायून आदी आक्रमकांचे संग्रहालय बांधून त्याद्वारे त्यांची क्रूरता दाखवा ! : Sangeet Singh Som
Ayush Malik Conversion : पसार आरोपी तौफिकला अटक
केरळम् : मदरसा शिक्षकाशी लग्न ठरल्याने अप्रसन्न झालेल्या १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या
US-Based Christian Missionary : ख्रिस्ती मिशनरी संस्था आणि ७ व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद