पलूसचे साक्षात्कारी संत सद्गुरु समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११४ व्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ !
सद्गुरु समर्थ धोंडीराज महाराज यांच्या ११४ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम २२ एप्रिलपासून चालू झाला आहे. प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत भजन होत आहे. ९ मे या दिवशी भव्य रथोत्सव होणार असून १० मे या दिवशी पुण्यतिथी सोहळा होणार आहे.