३० एप्रिल : सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडे, यांचा ८७ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातन आश्रम, देवद, पनवेल येथील सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडे, यांचा आज ८७ वा वाढदिवस

२४.४.२०१२ या दिवशी संतपदी विराजमान