संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तिचा प्रचार करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक ! – भाजपशासित हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर
यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे !
त्रिपुरा उच्च न्यायालयाचा आगरतळा महानगरपालिकेला आदेश
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाच्या ६ व्या दिवशी युद्धाने अत्यंत भीषण रूप धारण केले आहे. रशियाने युक्रेनच्या ओख्तियार्क शहरातील सैन्यतळावर मोठे आक्रमण केले.
रशियाचे सैन्य वेगाने कीवकडे आगेकूच करत असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे.
‘मंदिरातील देवतेचे कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आरोपींनी कुशलेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. सुनीता हिची ओळख रिझवान याच्याशी झाली होती.
एखाद्या हिंदु संस्थेमध्ये अशी घटना घडली असती, तर तथाकथित निधर्मी आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंना झोडपून काढले असते: मात्र ख्रिस्ती मिशनर्यांच्या संस्थेत ही घटना घडल्याने ते शांत आहेत, हे लक्षात घ्या !
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्य बनवण्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अनेक विदेशी नागरिकांचे अर्ज प्राप्त होत आहेत.