
इंदूर (मध्यप्रदेश) – येथे एका विवाहित हिंदु महिलेने तिचा प्रियकर रिझवान याच्या साहाय्याने पती कुशलेंद्र याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनीता हिला अटक केली असून रिझवान आणि भैय्यू यांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी कुशलेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. सुनीता हिची ओळख रिझवान याच्याशी झाली होती. या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. यातूनच या दोघांनी कुशलेंद्र याला ठार मारण्याचे षड्यंत्र रचले. (धर्मांधांची हिंसक वृत्ती पहाता हिंदु महिलेला असे क्रौर्य धर्मांधामुळेच करता आले,असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे काय ? – संपादक)
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)