रशियाच्या विरोधात युक्रेन जागतिक सैन्य बनवणार !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

कीव (युक्रेन) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी रशियाच्या विरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्य बनवण्याची घोषणा केली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्हाला अनेक विदेशी नागरिकांचे अर्ज प्राप्त होत आहेत.

ते आमच्या समवेत रशियाशी सामना करून जगाचे रक्षण करू इच्छित आहेत.

युक्रेनच्या अध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय सैन्याच्या निर्मितीची घोषणा केली, ‘पुतिनवाद विरुद्ध युद्ध’ पुकारले

 (सौजन्य : Republic World)