कोटी कोटी प्रणाम !
सिंधुदुर्ग येथील सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा आज ४४ वा वाढदिवस
२३ सप्टेंबर २०१५ या दिवशी सद्गुरुपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
कॉर्पोरेट क्षेत्रातील षड्यंत्रांविषयी हिंदु जनजागृती समिती बिंग फोडणार !
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !
६ जून : शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार)