कोटी कोटी प्रणाम !
सनातन आश्रम, मिरज येथील सनातनचे ५१ वे संत पू. जयराम जोशीआजोबा यांचा आज ८४ वा वाढदिवस
३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक
२७ जुलै : कल्याणस्वामी यांची पुण्यतिथी
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक
२५ जुलै : देवशयनी एकादशी