शिष्याने गुरूंना ज्ञान देण्याचे एक अचंबित करणारे उदाहरण म्हणजे सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘पूर्वी मी मला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे ध्यानातून मिळवत असे आणि त्या ज्ञानाच्या आधारे ग्रंथ करत होतो. आता मी माझे प्रश्न ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारतो आणि ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना त्या प्रश्नांचे उत्तर म्हणून मिळणार्‍या ज्ञानाचे ग्रंथासाठी संकलन करत आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१.२०२२)