रशियाच्या धमकीमुळे पोलंडचा युक्रेनला लढाऊ विमाने देण्यास नकार
‘जो देश या युद्धात युक्रेनला लढाऊ विमाने देईल त्यांनाही युद्धात सहभागी करून घेतले जाईल’, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्यानंतर पोलंडने त्याची घोषणा मागे घेतली आहे.
‘जो देश या युद्धात युक्रेनला लढाऊ विमाने देईल त्यांनाही युद्धात सहभागी करून घेतले जाईल’, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिल्यानंतर पोलंडने त्याची घोषणा मागे घेतली आहे.
महंमद अस्लम मखदूमी असे मृताचे नाव असून तो शहरातील नौहट्टा भागातील रहिवासी होता. या आक्रमणामागे नेमका कोणत्या आतंकवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजलेले नाही.
एक दिवसापूर्वीच पंजाबच्या अमृतसरमध्येही अशीच घटना घडली होती. यात सैनिकाने ४ सहकार्यांना ठार करून आत्महत्या केली होती.
युरोपीयन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक प्रमुखांनी १ मार्च या दिवशी संयुक्त पत्राद्वारे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करणार्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारणसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते.
उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय हा वाद पेटवत ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी द्रमुक किती खालच्या थराला जाऊन राजकारण करतो, याचे हे उत्तम उदाहरण !
बांगलादेशमधील हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर सातत्याने होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत बांगलादेशवर आता तरी दबाव आणणार का ?
यमुना घाटावर श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतत असतांना झालेल्या वादातून रमझानी नावाच्या अल्पवयीन मुलाची अन्य एका अल्पवयीन मुलाने चाकूने भोसकून हत्या केली.
पॅलेस्टाईनमधील भारताचे प्रतिनिधी मुकुल आर्य हे येथील भारतीय दूतावासामध्ये मृतावस्थेत आढळले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीट करून म्हटले की, भारताचे रामल्लाहमधील प्रतिनिधी मुकुल आर्य यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला.
राष्ट्रीय शेअर बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असतांना संबंधित यंत्रणा झोपल्या होत्या का ?
अमेरिकेने त्याच्या वायूदलाच्या एफ्-२२ या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बाँब टाकावेत. यानंतर ‘चीनने हे केले’, असे सांगून आपण केवळ मागे बसून त्यांच्यातील भांडण पहात रहायचे, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.