
मुर्शिदाबाद (बंगाल) – येथील सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाने येथील तळावर एका सहकार्याला गोळी झाडून ठार केल्यानंतर स्वतःलाही गोळी मारून आत्महत्या केली. या सैनिकांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडली.
पश्चिम बंगाल: बीएसएफ जवान ने साथी जवान को गोली मारने के बाद की आत्महत्या, हड़कंप#BSFhttps://t.co/YnOfzAtDQr
— Amar Ujala (@AmarUjalaNews) March 7, 2022
एक दिवसापूर्वीच पंजाबच्या अमृतसरमध्येही अशीच घटना घडली होती. यात सैनिकाने ४ सहकार्यांना ठार करून आत्महत्या केली होती.
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती