रामल्लाह (पॅलेस्टाईन) – पॅलेस्टाईनमधील भारताचे प्रतिनिधी मुकुल आर्य हे येथील भारतीय दूतावासामध्ये मृतावस्थेत आढळले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी ट्वीट करून म्हटले की, भारताचे रामल्लाहमधील प्रतिनिधी मुकुल आर्य यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ते फार हुशार आणि हरहुन्नरी अधिकारी होते. माझ्या सद्भावना त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजन यांच्यासमवेत आहेत.
EAM Dr. S. Jaishankar condoles the demise of Mukul Arya, India’s representative at Ramallah in Palestine pic.twitter.com/ZvRCb6HoMV
— ANI (@ANI) March 6, 2022