
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील हरि सिंह हाय स्ट्रीट भागात ६ मार्चला सायंकाळी जिहादी आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेडद्वारे केलेल्या आक्रमणात एक जण ठार झाला, तर ३४ जण घायाळ झाले. महंमद अस्लम मखदूमी असे मृताचे नाव असून तो शहरातील नौहट्टा भागातील रहिवासी होता. या आक्रमणामागे नेमका कोणत्या आतंकवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजलेले नाही.
#SrinagarGrenadeAttack : श्रीनगर में आतंकवादियों ने किया सुरक्षाबलों पर ग्रेनेड हमला, एक की हुई मौत, 34 घायल #IndianArmy #Terrorists #Srinagar #JammuKashmirhttps://t.co/jePdZHflEv
— ABP News (@ABPNews) March 7, 2022
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !