
नवी देहली – येथील यमुना घाटावर श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतत असतांना झालेल्या वादातून रमझानी नावाच्या अल्पवयीन मुलाची अन्य एका अल्पवयीन मुलाने चाकूने भोसकून हत्या केली. आरोपी शकरपूर येथील रहाणारा असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेच्या वेळी येथे गर्दी होती.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई