सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही एकही राजकीय पक्ष देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू शकलेला नाही, याहून लज्जास्पद दुसरी कुठली गोष्ट असू शकते ? हे चित्र कुठे तरी पालटण्याची आवश्यकता आहे.

व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांच्या दृष्टीकोनांतून देवघरातील देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची संख्या अन् त्यांची मांडणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघराच्या दोन मांडणींच्या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे …

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले विलक्षण अनुभव !

आजच्या लेखात ‘श्रीमती अनुपमा देशमुख यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या अनेक विलक्षण अनुभूती’ अनुभूती पहाणार आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर साधिकेला होते असलेले विविध शारीरिक त्रास दूर होणे

त्वचारोगाचा त्रास होत असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास दूर होऊ लागणे आणि जखम पूर्ण बरी होणे.

महर्षींच्या आज्ञेनुसार १५.१.२०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञा’चे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीगुरुकृपेने श्री प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञामध्ये सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे आणि श्री प्रत्यंगिरादेवीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडणार्‍या दैवी ज्ञानाची सूत्रे देत आहोत.

निसर्गातील विविध वैशिष्ट्यपूर्ण पालट टिपून साधकांना सृष्टीसौंदर्याचा अनुभव घेण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेण्यास सांगत नाहीत, तर त्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा सांगून निसर्गातील अध्यात्म अनुभवण्यास शिकवतात.

प्रत्येक क्षणी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधिकेने अनुभवलेली कृपा !

श्रीमती कमल गरुड यांना शारीरिक वेदना होत असतांना अनुभवलेली गुरुकृपा येथे देत आहेत.

३१ जानेवारीला सूर्याची किरणे श्री महालक्ष्मीदेवीच्या किरिटापर्यंत पोचली !

देवीचे मुखकमल उजळून देवीच्या किरिटाच्या वरपर्यंत हे सूर्यकिरण पोचले. त्यामुळे या वर्षातील उत्तरायणातील किरणोत्सव पूर्णक्षमतेने झाला.

‘अ‍ॅमेझॉन’कडून भारताचे मानचित्र (नकाशा) आणि राष्ट्रध्वज यांचा सातत्याने अवमान !

‘अ‍ॅमेझॉन’वर त्वरित कारवाई करा ! हे सांगावे का लागते ? पोलीस, प्रशासन आणि सरकार यांनी ते स्वतःहून करणे अपेक्षित आहे !

तेलंगणातील नलगोंडा शहरवासियांच्या दिवसाचा प्रारंभ राष्ट्रगीताने होतो !

राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी प्राथमिक टप्प्यावर हा उपक्रम नक्कीच चांगला आहे; मात्र त्याही पुढे जाऊन राष्ट्रविरोधी कृती होत असतांना त्या वैध मार्गाने रोखण्यासाठी नागरिकांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे आवश्यक !