काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकणार्या तरुणाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अमानुष मारहाण
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’ ! हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवणारे काँग्रेसवाले त्यांच्यावर कुणी शाई फेकली, तर कायदा हातात घेतात अन् गांधी यांच्या ‘अहिंसा’, ‘सविनय’ या तत्त्वांना पायदळी तुडवतात, हे लक्षात घ्या !