कै. नारायण मुरलीधर गुप्ते उपाख्य कवी ‘बी’ यांच्या ‘चाफा बोलेना’ या प्रसिद्ध कवितेचे आध्यात्मिकदृष्ट्या केलेले रसग्रहण !
कै. नारायण मुरलीधर गुप्ते उपाख्य कवी ‘बी’ यांचे ‘चाफा बोलेना’, हे काव्य पुष्कळ प्रसिद्ध आहे. ही कविता म्हणजे ‘एका आत्मानुभवाशी जवळीक साधलेल्या श्रेष्ठ आध्यात्मिक साधकाचे उद्गार आहेत’ इतकंच म्हणता येईल.’