जत (जिल्हा सांगली) येथील शिवाजी चौकात प्रशासनाचा विरोध असला, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणारच ! – विलासराव जगताप, माजी आमदार, भाजप
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात बसवण्यासाठी विरोध होणे दुर्दैवी !
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात बसवण्यासाठी विरोध होणे दुर्दैवी !
‘जे नियमात बसत असेल, तेच करा नाही तर नाव बाहेर काढा’, असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते’, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी जबाबात दिले आहे.
आनंद कुलकर्णी यांनी यासंबंधी माहिती देतांना सांगितले की, वर्ष २०००-२००१ या काळात देशमुख उत्पादन शुल्क मंत्री होते. त्या वेळी त्यांनी राज्यातील ९० उत्पादन शुल्क निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या स्थानांतराची सूची आपल्याला पाठवली होती.
कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करून याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांनी येथील उच्च न्यायालयात १ सहस्र कोटी रुपयांचा दावा प्रविष्ट केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आणि हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (वय ७९ वर्षे) यांचे २ फेब्रुवारी या दिवशी निधन झाले.
कॅनडातील ५ लाख शिखांची मते मिळण्यासाठीच भारतातील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता ! ट्रुडो यांच्या मंत्रीमंडळातील हरजीत सज्जन हेही खलिस्तानवादी आहेत. ही सर्व सूत्रे बरेच काही सांगून जातात. अंततः भारताला नावे ठेवणार्या ट्रुडो यांच्यावर सद्यःस्थितीत ओढवलेला प्रसंग हा नियतीने रचलेला खेळच आहे.
जनतेचे रक्षण करणार्या पोलिसांनीच अपहरण करणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणती ? असे पोलीस अधिकारी पोलीस विभागाला कलंकच असल्याने शासनाने त्यांना बडतर्फ करून कायद्यानुसार कठोर शिक्षा करावी, ही अपेक्षा !
‘ओम गणेश सार्वजनिक गणपति ट्रस्ट’ यांच्या वतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन – तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या अध्यक्षांनी केले आहे.
पाकिस्तानच्या डहारकी शहरापासून २ किलोमीटर अंतरावर सुतान लाल देवान या हिंदु व्यापार्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. सुतान यांना ‘जिवंत रहायचे असेल, तर भारतात निघून जा’ अशा धमक्या दिल्या जात होत्या.
नेता आणि जनता या सर्वांसाठी समान नागरी कायदा असणे का आवश्यक आहे अन् एकूणच देशाला सर्वच स्तरांवर पारदर्शी व्यवस्था मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ? हेच यातून लक्षात येते.