व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा देतांना आलेल्या अनुभूती

व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा देतांना श्री. शेखर इचलकरंजीकर व अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना जाणवलेली अनुभूती पुढे दिली आहे.

आनंदी, निर्मळ मनाच्या, भूमिकेशी एकरूप होऊन अभिनय करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेल्या पुणे येथील ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) !

श्रीमती अनुपमा देशमुख रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्या असतांना त्यांचे नाट्यक्षेत्राच्या संदर्भातील अनुभव जाणून घेण्याच्या उद्देशाने माझे त्यांच्याशी संभाषण झाले. त्या वेळी मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांना दैवी कणांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी यांच्या निवासाच्या ठिकाणी वाईट शक्तींचे त्रास होणे आणि त्या कालावधीत सातत्याने दैवी कणांची अनुभूती येणे.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला बालसाधक कु. मंत्र मच्छिंद्रनाथ म्हात्रे (वय १० वर्षे) !

कु. मंत्र म्हात्रे याच्या आईना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या इंग्लंड येथील साधिका ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. ॲलिस स्वेरदा (वय २४ वर्षे) यांनी ‘चामुंडा यागा’च्या वेळी सूक्ष्मातून दिसल्याप्रमाणे काढलेले तांत्रिक रूपातील चामुंडादेवीचे चित्र

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘चामुंडा याग’ झाला. त्या वेळी यज्ञ चालू असतांना कु. ॲलिस स्वेरदा यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

मालवण येथे पौष अमावास्येनिमित्त पवित्र स्नानाचा सहस्रो भाविकांनी घेतला लाभ !

१ फेब्रुवारीला पौष अमावास्येच्या दिवशी ३ वर्षांनी आलेल्या महोदय पर्वणी योगावर तीर्थस्नानाला महत्त्व असते.

भाजपचे आमदार नितेश राणे यांना पोलीस कोठडी

भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा नाेंद

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३०१ उमेदवार रिंगणात

मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.

गोव्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे ! – आरोग्य खाते

कोरोनाचे विविध प्रकार ओळखू शकणारे ‘जीनोम सिक्वेसिंग’ यंत्र गोव्यात १५ फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होणार आहे.

डिजिटल करन्सी ‘रूपी’ म्हणजे क्रिप्टो करन्सी (आभासी चलन) नाही ! – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, रिझर्व्ह बँकेच्या अधिकाराच्या बाहेर असणार्‍या कोणत्याही चलनाला आम्ही चलन म्हणणार नाही. आम्ही ‘रूपी’ चलनावर कोणताही कर लावणार नाही.