इस्रायल आणि भारत यांतील भेद
‘पॅन इस्लाम’चा धोका ज्या देशांना सर्वांत अधिक आहे, असे २ देश म्हणजे इस्रायल आणि भारत. मुंबईपेक्षा छोटा इस्रायल देश चारही बाजूंनी इस्लामी देशांनी घेरलेला आहे.
‘पॅन इस्लाम’चा धोका ज्या देशांना सर्वांत अधिक आहे, असे २ देश म्हणजे इस्रायल आणि भारत. मुंबईपेक्षा छोटा इस्रायल देश चारही बाजूंनी इस्लामी देशांनी घेरलेला आहे.
पावसाळा चालू झाला की, आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते.
प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात आध्यात्मिक स्तरावरील पालटांमुळे पंचतत्त्वे आणि प्रीती यांच्या स्तरांवर काय अनुभूती येते, याचा मी अभ्यास केला.
प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य डॉ. जयंत आठवले ‘गुरूंचे आध्यात्मिक उत्तराधिकारी’ बनण्याच्या पद्धतीतील साम्य !
प.पू. भक्तराज महाराज यांचे गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील छायाचित्र यांकडे पाहून साधकांना जाणवलेली सूत्रे …
‘पूर्वी ‘गुरुदेव माझ्या हृदयात आहेत’, याची अनुभूती मला येत होती; परंतु या वर्षीपासून हृदयात प्रकर्षाने रामनाथी आश्रमाचे अस्तित्व जाणवते. हृदयातील या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) रहातात आणि परात्पर गुरु डॉक्टर त्यांची सेवा करतात, असे मला दिसते.
ढगांमध्ये श्री गणेशाचे दर्शन श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घडणे, हा सनातनच्या साधकांना मोठा आशीर्वाद आहे.
१३.६.२०२० या दिवशी मी ध्यानमंदिरात गेल्यावर तेथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील प.पू. बाबांच्या सदर्याच्या उजव्या बाहीचा भाग, त्यांच्या डोक्याभोवतीची प्रभावळ आणि आसंदीवर टेकलेल्या त्यांच्या डाव्या हाताच्या सदर्याच्या बाहीचा भाग, या ठिकाणी ही छटा अधिक गडद दिसते. हे पाहून माझी भावजागृती झाली.
मी डोळे उघल्यावर ‘ते माझ्याकडे पहात आहेत’, असे दिसले. मला त्यांचे चरण दिसले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘बाबा, तुमच्या अनंत कृपेमुळे आज आम्हा सर्व साधकांना परात्पर गुरुदेव लाभले आणि त्यांच्या अनंत कृपेमुळे आम्हाला तुमची अलौकिक भजने ऐकायला मिळाली.’ असे म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करत असतांना ते माझ्याकडे पाहून हसले.
‘मुंसिफ’ या उर्दू दैनिकात १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भारतातून बांगलादेशात प्रतिवर्षी २ लाख गायींची तस्करी केली जाते.