जनता आणि निवडणूक अधिकारी यांनी जागृत होणे आवश्यक !
मतदार सध्या कंटाळलेले आहेत. मतदान करण्यास त्यांना उत्साह वाटत नाही. ‘कुणीही निवडून आला, तरी काहीच फरक पडणार नाही, चांगले दिवस लाभणार नाहीत’, असे सर्वांनीच अनुभवलेले आहे.
मतदार सध्या कंटाळलेले आहेत. मतदान करण्यास त्यांना उत्साह वाटत नाही. ‘कुणीही निवडून आला, तरी काहीच फरक पडणार नाही, चांगले दिवस लाभणार नाहीत’, असे सर्वांनीच अनुभवलेले आहे.
सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या आर्थिक ताळेबंदांमध्ये घोळ ! जर सर्व धर्म समान असतील, तर केवळ मंदिरांचेच सरकारीकरण का ? मंदिरांची सरकारच्या तावडीतून मुक्तता करण्यासाठी ‘मंदिरे सोडा’ अभियान राबवण्याची आवश्यकता आहे.
म्हातारपणी विविध आजारपणांमुळे दुःख भोगायला लागते. त्यामुळे त्याला ‘मृत्यू लवकर यावा’, असे वाटते. त्यामुळे म्हातारपण हा एकप्रकारे मायेतून मुक्त करण्यासाठीचा देवाने दिलेला आशीर्वादच आहे, ज्यामुळे मनुष्य स्वतः देह सोडून जायला तयार होतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
ज्ञानयोगाच्या संदर्भातील ग्रंथांचा लाभ फारच थोड्यांना होत असल्याने सनातनने ते ग्रंथ प्रकाशित केलेले नाहीत. सनातनमध्ये जे १ – २ टक्के साधक ज्ञानयोगानुसार साधना करतात, त्यांच्यासाठी ज्ञानयोगावर आधारित ग्रंथ पुढील काळात प्रकाशित करण्यात येतील.
हाताच्या करंगळीपासून अंगठ्यापर्यंतच्या सर्वच बोटांत पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे असतात. पाण्यात बोटे बुडवणार्या व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीप्रमाणे रंग निरनिराळा दिसतो.
सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !
प.पू. भालचंद्र गावडे महाराजांच्या निवासस्थानी ‘श्रीराम यागा’च्या निमित्ताने साधकाला आलेली अनुभूती आणि साधकाच्या मनात निर्माण झालेली अंतर्मुखता देत आहोत.
२७ जानेवारी २०२२ या दिवशी या लेखाच्या पहिल्या भागात ‘सौ. लतिका पैलवान यांचे साधनापूर्व जीवन आणि सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला प्रारंभ’ याविषयी जाणून घेतले. आज उर्वरित भाग पाहूया.
कु. स्नेहल सुजित पाटील हिच्याविषयी तिचे कुटुंबीय आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
संगीताचा सराव करतांना धृपद आणि ख्याल या गायनप्रकारांचा अभ्यास केला. त्या वेळी आलेल्या अनुभूती आणि झालेला तौलनिक अभ्यास पुढे दिला आहे.