
मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांचा मुख्य उद्देश धर्माचा प्रसार हा आहे. चर्चमध्ये बायबल आणि मशिदीमध्ये कुराण शिकवले जात असेल, तर मंदिरांमध्ये भगवद्गीता शिकवली का जात नाही ? प्राचीन काळी राजे-महाराजे मंदिरे केवळ बांधत नसत, तर मंदिरांच्या व्यवस्थेसाठी भूमी दान आणि धन अर्पण करत असत. सध्या मात्र ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्थेच्या नावाखाली मंदिरांची लूट चालू आहे. व्यवस्थापन सुधारणेच्या नावाखाली सरकारने मंदिरे कह्यात घेतली; मात्र मंदिरांचे सरकारीकरण झाल्यापासून मंदिरांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. मंदिरांतून हिंदु धर्माचा प्रचार व्हावा, यासाठी मंदिर आणि संस्कृती रक्षणासाठी संघटितपणे राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याची आवश्यकता आहे.
समान नागरी कायदा हवा !
श्री विठ्ठलाची श्रेष्ठ भक्ती आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षण !
ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
संतांचा कार्यकर्त्यांना संदेश
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी