२३ जानेवारी : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

हिंदुत्वाचा बुलंद आवाज असलेले हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !

हिंदू म्हणून एकजूट दाखवा !

आज हिंदुस्थानची अशी परिस्थिती आहे की, केवळ मराठी, पंजाबी, बंगाली, गुजराती करून भागणार नाही; कारण इस्लाम फार जोरात आहे, हे आझाद मैदानातील दंगलीतून तुम्हाला दिसले. असे असतांना आपण मराठी म्हणून इस्लामशी एकएकटे लढू शकतो का ? बंगाली किंवा पंजाबी म्हणून एकाकी लढू शकतो का ? तो लाल-बाल-पालचा काळ गेला निघून; मग असे असतांना एकच शब्द आहे तो हिंदुत्व ! हिंदू म्हणून एकजूट झाल्याविना आपण इस्लामशी टक्कर देऊ शकत नाही.’

– हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे