छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना २१ व्या शतकात साकारू शकतो ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
‘मराठा लाईट इन्फंट्री’ या भारतीय सैन्याच्या युनिटच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या युद्धघोषणेचा आवर्जून उल्लेख करून राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला.