सेवा परिपूर्ण करणारे आणि परात्पर गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणारे चि. देवीप्रसाद सालीयन अन् प्रेमभाव, सकारात्मकता आदी विविध गुणांचा समुच्चय असलेली चि.सौ.कां. सायली ठमके !

चि. देवीप्रसाद सालीयन यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये ! १. मनमोकळा स्वभाव ‘श्री. देवीप्रसाद हे शांत स्वभावाचे आहेत. ते सर्व परिस्थिती शांतपणे हाताळतात. त्यांच्या मनाचा संघर्ष होत असला, तरी ते तो इतरांना कळू देत नाहीत. ते मनमोकळेपणाने सर्व प्रसंग सांगतात. २. इतरांना साहाय्य करणे दादा नेहमी सर्वांना साहाय्य करतात. ते संकलन किंवा संगणक व्यवस्थापन या सेवांमध्ये इतरांना … Read more

खडतर प्रारब्ध सोसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

रामनाथी आश्रमात आल्यावर ‘संतांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र अनुभवायला मिळत आहे’, याबद्दल सतत कृतज्ञता व्यक्त करणे

सूक्ष्मातील जाणण्याची उत्तम क्षमता असलेल्या, लहान वयापासून पूर्ण क्षमतेने आणि तळमळीने साधना अन् सेवा करणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. प्रियांका लोटलीकर !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्‍या चि.सौ.कां. प्रियांका लोटलीकर यांच्या शुभविवाहाच्या निमित्ताने, समवेत सेवा करणार्‍या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

औषधोपचारांच्या समवेत नामजपादी उपाय केल्याने साधिकेचा भाऊ मूत्रपिंडाच्या गंभीर आजारातून वाचणे

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

कु. सायली रवींद्र देशपांडे हिला रामनाथी आश्रमात वास्तव्याला आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सुचलेल्या कविता !

नेण्या साधकां मोक्षासी ।
तारण्या सर्व मानवांसी, आले नारायण जन्मासी ।।