जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेम असणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेले फोंडा (गोवा) येथील श्री. लक्ष्मण गोरे (वय ८० वर्षे) सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान !
या मंगलप्रसंगी पू. गोरेआजोबा यांचा भाव जागृत झाला. सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. गोरेआजोबा यांना पुष्पहार घालून आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.