अमली पदार्थांच्या व्यसनासाठी बालकाचे अपहरण करणार्‍यास अटक !

अमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे अत्यावश्यक !

सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करावी !

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबरला भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती; मात्र जमावबंदी आणि पदाधिकार्‍यांना नजरकैदेत ठेवल्याने जलाभिषेक रहित करण्यात आला आहे.

विज्ञानाच्या निकषांवर गोदुग्ध आणि गोघृत (गायीचे तूप) यांचे महत्त्व !

गोमातेच्या तुपात कर्करोगाशी (कॅन्सरशी) लढण्याचे गुण असतात. अन्य कोणत्याही प्राण्याच्या तुपामध्ये ही क्षमता नाही.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३ डिसेंबर २०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

९४ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

साहित्य संमेलनात राजकारण्यांनी लुडबूड करू नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते ! साहित्यिकांचे नव्हे, तर संतांच्या अभंगाचे घराघरातून वर्षानुवर्षे पारायण होते ! सध्याच्या ज्वलंत प्रश्नांवर साहित्य संमेलनाने भूमिका घेतली पाहिजे !

पैशांची उधळपट्टी करणारे लोकप्रतिनिधी नकोत !

महाराष्ट्रात महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे शेतकरी अन् सर्वसामान्य यांची पुष्कळ हानी झाली. ओला आणि सुका दुष्काळ यांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी साहाय्यासाठी आक्रोश करत आहेत.

राष्ट्रहितासाठी राष्ट्रकंटकांचा समूळ नाश होणे आहे आवश्यक !

ज्याप्रमाणे शेती करणारा शेतकरी धान्याच्या रक्षणासाठी तण उपटून टाकतो, त्याचप्रमाणे राजाने राष्ट्राच्या रक्षणासाठी राष्ट्रकंटकांना पूर्णपणे नष्ट केले पाहिजे.

कुठे स्त्रीरक्षणासाठी आदर्श असणारे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे हिंदु धर्म आणि भारत दोघांसाठीही लज्जास्पद ठरणारे सध्याचे जन्महिंदू !

अनेक दाखले हिंदूंसमोर असूनही भारतात प्रतिदिन स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कुठे राम, कृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कुठे सध्याचे जन्महिंदू !

वास्तूच्या प्रवेशद्वारावर घोड्याची किंवा उंटाची नाल लावल्याने होणारे आध्यात्मिक लाभ !

वास्तूच्या प्रवेशद्वारावर नाल लावण्यापूर्वी ती घोडा किंवा उंट यांनी वापरलेली असावी. ही नाल वास्तूच्या प्रवेशद्वारावर लावल्याने नालेमध्ये कार्यरत असणारी सत्त्व-रज किंवा रज-सत्त्व प्रधान शक्ती वास्तूमध्ये पंचतत्त्वांच्या स्तरांवर कार्यरत होते.

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना साधनेविषयी वेगवेगळ्या वेळी केलेले चैतन्यमय अन् अमूल्य मार्गदर्शन !

कालच्या लेखात आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. आता या भागात मनाचा अभ्यास, साधना आणि सेवा यांविषयी सांगितलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे पाहूया.