‘सूर्यवंशी’च्या निमित्ताने !

आतंकवाद्यांवर सैनिकी कारवाई तर व्हायलाच हवी, त्यासह जिहादी धर्मांधतेविषयी वस्तूजन्य स्थिती सांगणारे चित्रपट निर्माण होण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे, हेच ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेमी नागरिकांचे सांगणे आहे !

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आणि मळवली रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव !

राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांच्याकडे वेल्हे तालुक्याचे नाव पालटून राजगड ठेवावे, अशी मागणी केली होती.

मिरज येथील हिंदु धर्मशाळेत अकारण उच्छाद माजवणार्‍या व्यसनाधीन समाजकंटकांचा बंदोबस्त करा !

बजरंग दलाचे गांधी चौक पोलीस ठाण्यात निवेदन

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेले दुर्ग आणि किल्ले यांचे जतन करणे हेही युवकांचे दायित्व ! – श्री. नीलेश शेटे, हिंदु जनजागृती समिती

सांगवडेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठानच्या वतीने किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण

संभाजीनगर येथे सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत इंधन मिळणार ! 

‘जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोरोनाचे लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच इंधन देण्यात यावे’, असा आदेश पेट्रोलपंप मालकांना देण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट आणि नाकर्त्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त ! – वासुदेव काळे, प्रदेशाध्यक्ष, किसान मोर्चा

‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा केली आहे.

धर्मांधांच्या अवैध बांधकांमांविषयी प्रशासन निष्क्रीय का ?

फरिदाबाद (हरियाणा) येथील बल्लभगडमध्ये सरकारी भूमीवर बांधण्यात आलेली अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली.

हिंदुस्थानातील कोणत्याही चळवळीस यश न येण्यामागील कारण !

लोकमान्य टिळक यांनी सांगितलेले कारण आजही तंतोतंत लागू पडते !

भारताची प्रतिष्ठा असलेली संस्कृत भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक !

शास्त्र सांगते, ‘भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा ।’ म्हणजे ‘भारताच्या दोन प्रतिष्ठा आहेत, एक संस्कृत भाषा आणि दुसरी संस्कृती.’ हिंदु राष्ट्रात संस्कृत भाषा आणि वैदिक संस्कृती यांना राजाश्रय मिळेल अन् त्यांचे संवर्धन होईल.’

घटस्फोट : सध्याची एक मोठी समस्या !

दूरदर्शनवरील वेगवेगळ्या मालिका, तसेच चित्रपट पाहून त्यामधील व्यक्तीरेखांची स्वतःशी तुलना करणे या गोष्टींमुळेही वाईट परिणाम होत असतात आणि पाश्चात्त्य पद्धतीचा उदय या सर्वच गोष्टी वरील समस्येला कारणीभूत आहेत.