दांपत्यांसाठी सुखी रहाण्याचा कानमंत्र !
सुखी जीवनासाठी तर्क करावा; पण तर्क करण्याची पद्धत संयमित राखावी. तर्क का केला ? यापेक्षा तर्क कसा केला ? हे महत्त्वाचे असते. यासाठी भांडा; पण प्रेमाने !
भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करण्यासाठी धर्मश्रद्धेचा उपयोग करण्याची इच्छाशक्ती हवी !
‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे !
पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !
शासकीय अथवा अशासकीय कर्मचार्यांना निवृत्तीनंतर प्रत्येक मासाला ‘निवृत्ती वेतन’ (पेन्शन) देण्यात येते. त्यासाठी त्यांना ज्या अधिकोषातून आपण निवृत्ती वेतन घेतो, त्या अधिकोषात प्रतिवर्षी नोव्हेंबर मासात ‘जीवन प्रमाणपत्र’ द्यावे लागते.
संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी निद्रानाशावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे
भारतीय शास्त्रीय संगीतातील दरबारी कानडा, जोग आणि मालकंस हे ३ राग ! हे राग निद्रानाश दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
सूर्य काळ्या ढगांच्या पाठी आणि पांढर्या ढगांच्या पुढे दिसण्याचे शास्त्र !
जेव्हा सूर्य काळ्या रंगाच्या ढगांच्या पाठी असतो, तेव्हा त्याचे रूप काळ्या ढगांनी झाकल्यामुळे तो करड्या रंगाचा तेजस्वी गोळा दिसतो; परंतु त्याची कड मात्र चमकत असते
ताप आलेल्या पुतणीची तुरटीने दृष्ट काढल्यानंतर तिचा त्रास न्यून होऊन तिला शांत झोप लागणे
‘तिची तुरटीने दृष्ट काढावी’, असा मी विचार केला आणि कुलदेवतेला प्रार्थना करून तिची तुरटीने दृष्ट काढली. दृष्ट काढलेली तापलेल्या तव्यावर तुरटी टाकली, तर ती तुरटी वितळून तिचा आकार कुत्र्यासारखा झाला होता.
परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत क्षीरसागर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
या वेळी पू. अशोक पात्रीकर यांनी श्री. श्रीकांत क्षीरसागर यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.
हिंदु राष्ट्रात मनोरंजनाचे नव्हे, तर दर्शकाला शिकायला मिळेल आणि त्याचा वेळ सत्कारणी लागेल, असे कार्यक्रम दाखवले जातील !
कलियुगात मनुष्याचे जीवन अल्प आहे. या अल्प कालावधीतच मनुष्य जीवनाचे मूळ ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ साध्य करण्यासाठी वेळेचा अधिकाधिक सदुपयोग करणे आवश्यक आहे.