आझाद मैदानावर आंदोलन करणारे अतिरेकी आहेत का ?
एस्.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा परिवहनमंत्र्यांना संतप्त प्रश्न !
एस्.टी. कर्मचार्यांच्या आंदोलनावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा परिवहनमंत्र्यांना संतप्त प्रश्न !
‘भारत सैनिकीदृृष्ट्या पाकच्या कित्येक पटींनी वरचढ असूनही अजून किती दिवस सैनिकांचे हकनाक बळी जाणार आणि किती दिवस त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावे लागणार ?
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील ओसरगाव येथे २० नोव्हेंबर या दिवशी पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई केली. या कारवाईत पथकाने ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नगरसेवक रवींद्र भोयर पक्षावर अप्रसन्न होते. ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशही करणार आहेत.
या निवडणुकीत २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना, २ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झाला आहे, तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकांगी विजय झाला आहे.
मार्च २०२० मध्ये अतीविशेष उपचार विभागाची इमारत बांधून पूर्ण झाली होती. १० कोटी रुपये व्यय करून अद्ययावत् यंत्रसामग्री आणली; मात्र कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या इमारतीचा वापर कोरोनाच्या रुग्णांसाठी चालू झाला.
भारतीय क्रिकेट संघाला स्पर्धेच्या कालावधीत गोमांस किंवा डुकराचे मांस खाण्यास दिले जाणार नाही; मात्र अन्य वेळी देण्यात येणारे कोणतेही मांस हे ‘हलाल’ मांस असणार आहे, असे वृत्त ‘स्पोर्ट्स तक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.
‘६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी केरळ उच्च न्यायालयाने मोन्सून मावुंकल याच्याविरुद्धचे अन्वेषण राज्याबाहेरील अन्वेषण यंत्रणांकडे द्यावे का ?, याविषयी केरळ सरकार आणि केरळ पोलीस यांचे मत मागवले.
‘मागील २ सहस्र वर्षांत कलियुगी धर्मांचा (ज्यांना पंथ म्हणणे उचित ठरेल अशांचा) जन्म आणि प्रचार-प्रसार सनातन धर्माला नष्ट करणे अथवा विरोध करणे यांसाठी झाला आहे.
‘केवळ सत्य पुरावे पुढे ठेवले की, सर्व वावदुकी आणि प्रचारकी ढंगाचे पितळ आपोआपच उघडे पडते