पनवेल येथे महिला प्रवाशांनाही मिळणार एनएमएमटी बस पास !
नुकत्याच झालेल्य महापालिकेच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेत याविषयी निर्णय घेण्यात आला.
नुकत्याच झालेल्य महापालिकेच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेत याविषयी निर्णय घेण्यात आला.
एस्.टी.’च्या संपामुळे काही ‘टी.ई.टी.’‘परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी नियोजित वेळेत पोचू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी-पालक आणि परीक्षा केंद्रावरील अधिकारी यांच्यात हमरी-तुमरी झाली.
सोयाबीन आणि कापूस प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ३ दिवसांपासून चालू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला १९ नोव्हेंबर या दिवशी हिंसक वळण लागले.
राज्यातील इयत्ता १ ली ते ५ वीच्या शाळा चालू करण्यास ‘टास्क फोर्स’ अनुकूल नाही,तसेच विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण झाल्याविना शाळा चालू करणे योग्य होणार नाही’,अशी माहिती ‘टास्क फोर्स’चे प्रमुख आधुनिक वैद्य संजय ओक यांनी दिली आहे.
कीर्तनांच्या माध्यमातून कोरोनाच्या लसीविषयी जनजागृती !
३५ वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाकडून कोयना धरण ‘महानिर्मिती’कडे हस्तांतरित करण्यात आले होते; मात्र पुन्हा ते जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्याच्या हालचाली चालू आहेत !
स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून पालिका कर्मचार्याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
यंदा एस्.टी. कर्मचार्यांच्या संपामुळे यात्रेकरू अपेक्षित संख्येने येऊ शकले नाहीत; मात्र तरीही मागील वर्षींच्या तुलनेत मंदिर समितीचे उत्पन्न वाढले आहे.
श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंदिराकडे जाणार्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी नळदुर्ग शहरातील नागरिक आणि खंडोबाचे भक्त यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
राष्ट्रप्रेमी संघटनांकडून नागपूर, कारंजा आणि वाशिम येथे प्रशासकीय अधिकार्यांना निवेदन !