पनवेल – नवी मुंबई परिवहन उपक्रमाला अनुदान देण्याचा निर्णय झाल्याने आता येथे अपंगांना विनामूल्य प्रवास करता येईल, तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि महिला यांना सवलतीत पास घेता येणार आहे. एनएमएमटी बसमधूनही ही सवलत महिलांना देण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्य महापालिकेच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेत याविषयी निर्णय घेण्यात आला.पनवेलमहापालिपनवेल