मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे एकाच कुटुंबातील १५ मुसलमानांची हिंदु धर्मात ‘घरवापसी !’

ज्या हिंदूंचे छळ, बळ, कपट, आमीष दाखवून धर्मांतर करण्यात आले आहे, तसेच ज्या हिंदूंनी भीतीपोटी धर्मांतर केले आहे, त्या सर्वांनी या कुटुंबाचा आदर्श समोर ठेऊन घरवापसी केली पाहिजे आणि सरकारनेही त्यांना संरक्षण दिले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे पाकचा झेंडा फडकावल्याच्या प्रकरणी चौघांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

फाळणीनंतर पाक आणि बांगलादेशमध्ये रहात असलेल्या हिंदूंचा वंशसंहार केला जात आहे, तर भारतात राहिलेल्या धर्मांधांची लोकसंख्या प्रतिदिन वाढत असून ते देशद्रोही आणि हिंदुद्वेषी कारवाया करत आहेत, हा भेद निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी कधी लक्षात घेणार ?

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा माहिरा खान यांना गोतस्करीच्या प्रकरणी ७ वर्षांनी अटक !

गोहत्येचे समर्थन करणारे काँग्रेसमधील धर्मांध नेते गोहत्या आणि गोतस्करीच करणार, यात आश्‍चर्य ते काय ? अशा काँग्रेसला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवूनही जाग आलेली नाही, त्यामुळे तिला राजकीयदृष्ट्या संपवणेच योग्य !

प्रेमभाव, त्यागी वृत्ती आणि परात्पर गुरुदेवांप्रती उत्कट भाव असलेले देहली येथील श्री. रवि गोयल !

श्री. रवि गोयल सर्वांशी मिळूनमिसळून वागतात, तसेच त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यामुळे सर्व साधक त्यांच्यावर पुष्कळ प्रेम करतात. रविदादा सर्वांची काळजी घेतात आणि ‘कुणाला काय पाहिजे ?’, हे लक्षात घेऊन त्याविषयीची सर्व व्यवस्था करतात.

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात निवासासाठी असतांना श्री. रवि भूषण गोयल यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिरातील परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर ते पुष्कळ प्रसन्न दिसत होते आणि ‘ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला वाटत होते.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ठाणे येथील कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे याची त्याच्या आजीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. अगस्त्य अभ्युदय कस्तुरे हा या पिढीतील एक आहे !

गोवा शासन महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पिंक फिमेल फोर्स’ सिद्ध करण्याच्या विचारात !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण शिकवण्यासमवेत समाजाला धर्मशिक्षण दिल्यास समाजात नीतीमत्ता निर्माण होऊन महिलांवरील आक्रमणे थांबतील !

पिंगुळी येथील लोककलाकार परशुराम गंगावणे यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मान

‘ठाकर आदिवासी लोककला आंगण’च्या माध्यमातून लोककलाकार गंगावणे ‘कळसूत्री बाहुल्या’ ही लोककला गेली अनेक वर्षे जोपासत आहेत. या योगदानासाठी त्यांना वर्ष २०२१ चा ‘पद्मश्री पुरस्कार’ घोषित झाला होता. त्याचे वितरण ९ नोव्हेंबर रोजी झाले.

वागातोर, कायसूव आणि शापोरा येथील नागरिकांचे अनियमित पाणीपुरवठ्यामुळे ‘रस्ता बंद’ आंदोलन

पावसाळा संपून १ मासही उलटला नसतांना पाणीपुरवठा अनियमित होणे, हे प्रशासनाची पाणीपुरवठा यंत्रणाच अयोग्य असल्याच दर्शवते !

चोडण परिसरात अनेक ठिकाणी बांध फुटल्याने पाणी शेतात शिरले : पोंबुर्पा ते चोडण जोडरस्ताही पाण्याखाली

चोडण परिसरात अनेक ठिकाणी बांध फुटल्याने भरतीच्या पाण्याचा फटका प्रवाशांसमवेत शेतकार्‍यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील शेतजमीन नापिक होत चालली आहे.