नगर येथे श्री दुर्गामाता दौड !
हिंदूंना त्यांच्या शौर्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा सण म्हणजे दसरा !, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग होता.
हिंदूंना त्यांच्या शौर्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा सण म्हणजे दसरा !, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या सांगता कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग होता.
सोलापूर येथील विद्यानिकेतन प्रशालेत ‘राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान
ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाने ‘हलाल’ पद्धतीने प्राण्यांची हत्या करण्यावर बंदी घातली आहे. आता ग्रीसमध्ये कोणत्याही प्राण्याची हत्या करण्यापूर्वी त्याला बेशुद्ध करावे लागणार आहे.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग
एका बसस्थानकासाठी अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागणे, ही प्रशासनाची तीव्र असंवेदनशीलता !
इथे दिलेली उदाहरणे म्हणजे हिंदू जागृत झाल्यास काय घडू शकते ? याची झलकच आहे. हिंदू आता शांत न रहाता त्यांना जे जे अयोग्य वाटते त्याला निवेदन देणे, दूरभाषद्वारे निषेध नोंदवून, पत्र पाठवून, सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून विरोध करत आहेत. परिणामस्वरुप, अनेकांना त्यांची विज्ञापने पालटावी लागत आहेत !
उत्तरेची मुसलमानी भाषाच राष्ट्रभाषा करण्याची ही दुराग्रही लाट महाराष्ट्रातही सर्वत्र पसरून सहस्रो मुसलमान उर्दूला डोक्यावर घेऊन आपल्या खर्या मातृभाषेच्या छातीवर नाचण्यास कमी करणार नाहीत !
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !
‘सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) यांनी व्यष्टी साधनेचा आढावा घेताना कु. महानंदा पाटील या साधिकेच्या मनातील ओळखून तिला प्रश्न विचारून अंतर्मुख केले.
६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी (वय ५५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.